Chandrashekhar Bawankule : देवस्थान जमिनींच्या व्यवहारांना तातडीचा ब्रेक

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आदेशाने देवस्थान जमिनींच्या नोंदणीवर तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे. व्यवहार फक्त न्यायालयीन अथवा अधिकृत मंजुरीनेच होतील. महाराष्ट्र शासनाने देवस्थान वतन जमिनींच्या खरेदी-विक्री व्यवहारांवरील नोंदणी प्रक्रिया तातडीने थांबविण्याचे आदेश दिले आहेत. पुणे येथील नोंदणी व मुद्रांक विभागाच्या उपमहानिरीक्षक (मुख्यालय) कार्यालयातून जारी करण्यात आलेल्या परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे की, शासन धोरण निश्चित … Continue reading Chandrashekhar Bawankule : देवस्थान जमिनींच्या व्यवहारांना तातडीचा ब्रेक