Chandrashekhar Bawankule : नागपूर होणार महाराष्ट्राचा नवा शासकीय गड

नागपूर विधानभवनाच्या विस्तारासाठी रखडलेली प्रक्रिया अखेर मार्गी लागली आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निर्णायक हस्तक्षेपामुळे जागेवरील वाद संपुष्टात आला असून प्रकल्पाला आता गती मिळणार आहे. नागपूर हे उपराजधानीचे शहर म्हणून ओळखले जाते, आणि आता या शहरातील विधिमंडळ विस्ताराच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला निर्णायक चालना मिळाली आहे. गेल्या काही महिन्यांपासून रखडलेल्या नागपूर विधानभवनाच्या विस्तारासाठी आवश्यक असलेल्या शासकीय जागांवरील … Continue reading Chandrashekhar Bawankule : नागपूर होणार महाराष्ट्राचा नवा शासकीय गड