Chandrashekhar Bawankule : योजना कागदावर नाही, प्रत्यक्षात दिसल्या पाहिजे

जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून विकासाची गती अधिक गतिमान करण्यासाठी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट निर्देश दिले. योजनांची आखणी करताना लोकप्रतिनिधींना विश्वासात घ्या आणि निधी वेळेत खर्च करा, असा ठाम संदेश प्रशासनाला देण्यात आला. नव्या विकासाच्या दिशेने जिल्हा आता नवे पर्व सुरू करत आहे. जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून केवळ रस्ते वा पायाभूत सुविधा नव्हे, तर नाविन्यपूर्ण … Continue reading Chandrashekhar Bawankule : योजना कागदावर नाही, प्रत्यक्षात दिसल्या पाहिजे