BJP : संभाजी ब्रिगेड अध्यक्षांवर हल्ला; भाजपच्या रक्तात नाही.. 

अक्कलकोटमध्ये संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रविण गायकवाड यांच्यावर हल्ला करत काळं फासण्यात आलं आहे. या घटनेमुळे राज्यात राजकीय आणि सामाजिक वातावरण चांगलंच तापलं आहे. अक्कलकोटच्या शांत परिसरात 13 जुलै रविवारी एक धक्का देणारी घटना घडली. संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रविण गायकवाड यांच्यावर थेट हल्ला करण्यात आला आणि त्यांच्यावर काळं फासण्यात आलं. शिवधर्म फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांनी भरचौकात गायकवाड यांना … Continue reading BJP : संभाजी ब्रिगेड अध्यक्षांवर हल्ला; भाजपच्या रक्तात नाही..