Chandrashekhar Bawankule : राहुल गांधींची स्क्रिप्ट रडगाण्यांची

राहुल गांधींच्या मतदार वाढीवरील वक्तव्यावर बावनकुळे यांनी आकड्यांचा हुबेहूब आरसा दाखवत प्रत्युत्तर दिलं. 2009 मधील घडामोडींची आठवण करून देत त्यांनी सगळा चित्रपट उलटवला. मतदार यादीतील वाढ म्हणजेच संशयास्पद कारस्थान? की केवळ अपयश झाकण्यासाठीचा एक जुना क्लृप्तिविलास? काँग्रेस नेते राहुल गांधींनी महाराष्ट्रातील मतदार संख्येतील वाढीवर बोट ठेवत भाजपवर टीकेची झोड उठवली. मात्र, त्यांच्या या आरोपांना भाजप … Continue reading Chandrashekhar Bawankule : राहुल गांधींची स्क्रिप्ट रडगाण्यांची