Chandrashekhar Bawankule : शिंदे, महाजन एकत्र कार्यरत आहेत

काश्मीर पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यानंतर सरकारकडून मदत पुरविली जात आहे. मात्र एकनाथ शिंदे यांच्या काश्मीर जाण्याच्या हेतूची चर्चा होत असतांना चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. काश्मीरच्या पहलगाममध्ये मंगळवारी झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याने देशभरात संतापाची लाट उसळली आहे. माओवादी हल्लेखोरांनी केलेल्या अंधाधुंद गोळीबारात 28 निष्पाप पर्यटकांना जीव गमवावा लागला. हल्ल्यानंतर केंद्र आणि राज्य सरकार तातडीने कामाला … Continue reading Chandrashekhar Bawankule : शिंदे, महाजन एकत्र कार्यरत आहेत