Chandrashekhar Bawankule : काँग्रेस प्रदेशाध्यक्षांवर बालिश वर्तवणुकीचा ठपका
महाराष्ट्रातील राजकारण सध्या आरोप-प्रत्यारोपांच्या भोवऱ्यात सापडलं आहे. राज्यातील आर्थिक परिस्थितीबाबत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सरकारवर गंभीर आरोप केले. यानंतर राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांना चोख प्रत्युत्तर दिलं आहे. ‘एक्स’ या समाज माध्यमावर दोन्ही नेत्यांमध्ये झालेली ही जुबानी जंग सध्या चर्चेचा विषय बनली आहे. काँग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी एका पोस्टद्वारे सरकारवर जोरदार … Continue reading Chandrashekhar Bawankule : काँग्रेस प्रदेशाध्यक्षांवर बालिश वर्तवणुकीचा ठपका
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed