Chandrashekhar Bawankule : गुब्बाऱ्यांचं राज्य नाही, विकासाचं वादळ म्हणजे मोदी

राहुल गांधी यांच्या ‘गुब्बारा’ टीकेवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जोरदार प्रतिहल्ला चढवला आहे. मोदी म्हणजे ‘विकासाचा रोड शो’ असून राहुल यांची टीका म्हणजे राजकीय नैराश्याचं प्रतीक असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. नवी दिल्लीच्या राजकारणात सध्या वादळ निर्माण करणारा मुद्दा म्हणजे राहुल गांधी यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केलेली टीका. ‘गुब्बारा’ असा शब्द वापरून राहुल गांधींनी … Continue reading Chandrashekhar Bawankule : गुब्बाऱ्यांचं राज्य नाही, विकासाचं वादळ म्हणजे मोदी