Chandrashekhar Bawankule : वक्फ बोर्डाने ताब्यात घेतलेल्या जमिनी परत मिळणार

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक मंजूर झाल्यानंतर हिंदू शेतकरी आणि हिंदू देवस्थानांच्या जमिनी परत करण्याची घोषणा केली. मागील वर्षभर चर्चेत राहिलेले वक्फ बोर्ड विधेयक अखेर दोन एप्रिल रोजी लोकसभेत सादर होणार आहे. विधेयक मंजूर झाल्यानंतर महाराष्ट्र सरकारकडून मोठा निर्णय घेतला जाणार असल्याची घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. या … Continue reading Chandrashekhar Bawankule : वक्फ बोर्डाने ताब्यात घेतलेल्या जमिनी परत मिळणार