Maharashtra : बावनकुळेंचा देवाभाऊंवर ‘व्होट ऑफ कॉन्फिडन्स’
मुख्यमंत्री पदावरून सुरू असलेल्या दीर्घकालीन संघर्षाला चंद्रशेखर बावनकुळे यांच्या ताज्या प्रतिक्रियेमुळे पुन्हा एकदा हवा मिळाली आहे. एका कार्यक्रमात त्यांनी मुख्यमंत्री पदाबाबत केलेल्या ठाम विधानाने राजकीय वर्तुळात नवा हलकल्लोळ उडवला आहे. महाराष्ट्राचा विकास होणार असेल, तर तो देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वातच शक्य आहे. असं स्पष्ट सांगणारे भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी महत्त्वाचं विधान करत वातावरण तापवलं … Continue reading Maharashtra : बावनकुळेंचा देवाभाऊंवर ‘व्होट ऑफ कॉन्फिडन्स’
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed