Chandrashekhar Bawankule : शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर महायुती सरकारचा अजेंडा स्पष्ट

पावसाळी अधिवेशनात शेतकऱ्यांसाठी पक्क्या पाणंद रस्त्यांचा मुद्दा गाजला. सरकारने अमरावती पॅटर्ननुसार रस्त्यांचे सर्वेक्षण व अतिक्रमण हटवण्याची मोहीम सुरू केली आहे. राज्यात सध्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात वेगवेगळ्या सामाजिक व शेतकरी प्रश्नांवरून राजकारणात चांगलीच उधळण सुरू आहे. अधिवेशनाचा शेवटचा टप्पा गाठला जात असतानाच विरोधकांनी सरकारला धारेवर धरले आहे. विविध मागण्यांवरून चर्चांना अधिकच धार चढली आहे. याच … Continue reading Chandrashekhar Bawankule : शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर महायुती सरकारचा अजेंडा स्पष्ट