Chandrashekhar Bawankule : जिल्ह्याच्या समाजकल्याण निधीला गती

चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रयत्नांमुळे नागपूर जिल्ह्यातील समाजकल्याण निधीला अखेर मंजुरी मिळाली. यामुळे अनुसूचित जाती आणि नवबौद्ध समाजाच्या विकास योजनांना गती मिळणार आहे. नागपूर जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागांतर्गत अनुसूचित जाती आणि नवबौद्ध समाजाच्या विकासासाठी गेल्या पाच वर्षांपासून रखडलेला निधी अखेर मंजूर झाला आहे. महसूल मंत्री आणि नागपूर जिल्ह्याचे पालक मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अथक प्रयत्नांमुळे हा … Continue reading Chandrashekhar Bawankule : जिल्ह्याच्या समाजकल्याण निधीला गती