Chandrashekhar Bawankule : पालकमंत्र्यांच्या नेतृत्वात उपसमितीची दमदार सुरुवात

महाराष्ट्रात ओबीसी समाजाच्या हक्कांसाठी नवी दिशा मिळाली असून या प्रवासाचे नेतृत्व महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे करत आहेत. त्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ओबीसी उपसमितीच्या पहिल्या बैठकीत संतुलित व ठाम नेतृत्वाची झलक दिसली. महाराष्ट्राच्या राजकीय पटावर ओबीसी समाजाच्या हक्कांसाठी एक नवीन अध्याय सुरू झाला आहे. त्याचे नेतृत्व महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हाती आहे. बुधवारी झालेल्या ओबीसी उपसमितीच्या पहिल्या बैठकीत … Continue reading Chandrashekhar Bawankule : पालकमंत्र्यांच्या नेतृत्वात उपसमितीची दमदार सुरुवात