Chandrashekhar Bawankule : क्रिकेटच्या नावाखाली राजकीय खेळी

नागपूरच्या राजकारणात पुन्हा एकदा ठिणगी पडली आहे. आशिया कपातील भारत–पाक सामना निमित्त ठाकरेंच्या आंदोलनावर चंद्रशेखर बावनकुळेंनी घणाघाती पलटवार करत राजकीय वातावरण तापवले आहे. दुबईत नुकत्याच सुरू झालेल्या आशिया चषकातील भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्याने राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने या सामन्याच्या निमित्ताने राज्यभर आंदोलन उभारले. केंद्र सरकार आणि भारतीय जनता पक्षावर तीव्र … Continue reading Chandrashekhar Bawankule : क्रिकेटच्या नावाखाली राजकीय खेळी