Chandrashekhar Bawankule : टोमण्यांचं आयुष्य जगणाऱ्यांना महाराष्ट्र ओळखतो

शिवसेनेच्या वर्धापन दिनी उद्धव ठाकरे यांनी भाजप सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. तर चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांना पराभवाची हतबलता म्हणून प्रत्युत्तर दिलं. राज्याच्या राजधानीत 19 जून रोजी दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेचा 59 वर्धापनदिन यंदा पुन्हा एकदा दोन गटांत विभागून साजरा झाला. शिंदे आणि ठाकरे गट या दोन शिवसेनांच्या वेगळ्या सभा एक षण्मुखानंद सभागृहात … Continue reading Chandrashekhar Bawankule : टोमण्यांचं आयुष्य जगणाऱ्यांना महाराष्ट्र ओळखतो