Chandrashekhar Bawankule : ठाकरेंचे प्रसिद्धीसाठी वक्तव्ये, शेतकऱ्यांसाठी नाही

शेतकऱ्यांच्या मदतीच्या प्रश्नावर पुन्हा एकदा राजकीय शाब्दिक युद्ध रंगले आहे. उद्धव ठाकरे यांनी “केंद्राकडे मदतीचा प्रस्तावच गेला नाही” असे वक्तव्य केल्यानं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांच्यावर तीव्र शब्दांत प्रहार केला आहे. “जर राज्य सरकारकडून केंद्राला प्रस्ताव गेला नसता, तर केंद्रीय पथक मदतीसाठी महाराष्ट्रात कसे आले असते? दिवसभर माध्यमांमध्ये चर्चेत राहण्यासाठी उद्धव ठाकरे असे दिशाभूल … Continue reading Chandrashekhar Bawankule : ठाकरेंचे प्रसिद्धीसाठी वक्तव्ये, शेतकऱ्यांसाठी नाही