Chandrashekhar Bawankule : विदर्भाच्या भविष्यासाठी जलसिंचन प्रकल्पाला गती

जिगांव प्रकल्प हा विदर्भातील महत्वाचा जलसिंचन प्रकल्प आहे. त्याच्या पूर्णत्वासाठी शासन प्रयत्नशील आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रकल्पातील अडथळे दूर करून 29 एप्रिल रोजी आढावा बैठक घेण्याचे निर्देश दिले आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यातील जिगांव प्रकल्पाला पुन्हा गती देण्यासाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुढाकार घेतला आहे. अवर्षणग्रस्त विदर्भातील हा महत्वाकांक्षी प्रकल्प शेतीच्या वाढीसाठी … Continue reading Chandrashekhar Bawankule : विदर्भाच्या भविष्यासाठी जलसिंचन प्रकल्पाला गती