BJP : विरोधकांच्या आरोपांचा खुळखुळा, बावनकुळेंनी फोडला हनीट्रॅपचा बुडबुडा

हनीट्रॅप प्रकरणावरून आरोपांच्या फैरी झाडणाऱ्या विरोधकांकडे एकही ठोस पुरावा नाही, असा जोरदार दावा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. ते नागपूरमध्ये बोलत होते, जिथे त्यांनी विरोधकांच्या टीआरपीच्या राजकारणावर थेट घणाघात केला. राजकारणात टीआरपीसाठी कोण काय करेल याचा नेम नाही. सध्या हनीट्रॅप प्रकरणाच्या नावाखाली शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि काँग्रेसकडून फेक आरोपांचा डोंगर उभारला जातोय, … Continue reading BJP : विरोधकांच्या आरोपांचा खुळखुळा, बावनकुळेंनी फोडला हनीट्रॅपचा बुडबुडा