Chandrashekhar Bawankule : नानांचं मन भ्रष्ट – मेंदू भ्रष्ट, मग शौर्यगाथाही गेम वाटणारच 

भारतीय सैनिकांच्या शौर्यगाथेवरून सध्या देशात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये ज्वाला भडकला आहे. काँग्रेस नेते नाना पटोले यांच्या वक्तव्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.  ‘ऑपरेशन सिंदूर’सारख्या धाडसी सैनिकी कारवाईवर काँग्रेसकडून सुरू झालेल्या शंकांच्या सावल्यांना भाजपने आता चिरडून टाकलं आहे. नाना पटोले यांच्या स्फोटक वक्तव्यांनंतर भाजप प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी … Continue reading Chandrashekhar Bawankule : नानांचं मन भ्रष्ट – मेंदू भ्रष्ट, मग शौर्यगाथाही गेम वाटणारच