Chandrashekhar Bawankule : पाण्याच्या थेंबासाठी शाश्वत नियोजनाची तयारी

नागपूर जिल्ह्यातील काही गावांना पाण्याची तीव्र टंचाई भासत आहे. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या जलसंकटावर तातडीने उपाययोजना सुरू केल्या आहेत. संपूर्ण राज्यात उन्हाळ्याच्या झळा तीव्र होत आहेत. नागपूर जिल्ह्यातील पाणीटंचाईचा प्रश्नही गंभीर बनत चालला आहे. मात्र, या संकटाच्या छायेत पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्या आक्रमक आणि परिणामकारक नेतृत्वाची ठसठशीत छाप उमटवली आहे. त्यांनी नुकत्याच झालेल्या … Continue reading Chandrashekhar Bawankule : पाण्याच्या थेंबासाठी शाश्वत नियोजनाची तयारी