पुन्हा एकदा Mahayuti मध्ये वादाचा भडका
महायुतीत ऑपरेशन टायगरची चर्चा रंगली असताना संजय शिरसाट यांनी शिवसेनेच्या एकत्रीकरणाची मागणी केली. महाराष्ट्राच्या राजकारणात महायुतीतील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांना तंबी दिली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकत्र यावे, अशी शिरसाट यांची इच्छा … Continue reading पुन्हा एकदा Mahayuti मध्ये वादाचा भडका
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed