Nagpur : दुय्यम निबंधक कार्यालयातील भोंगळ कारभार

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूर जिल्ह्यातील दुय्यम निबंधक कार्यालयाची अचानक पाहणी केली. जिथे प्रशासनातील गंभीर त्रुटी उघडकीस आल्या. महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची जोरदार तयारी सुरू आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने निवडणुकीचा मार्ग मोकळा झाल्याने प्रत्येक राजकीय पक्षाने कंबर कसली आहे. मोर्चेबांधणी, शक्तिप्रदर्शन, नेत्यांचे पक्षांतर आणि बैठकींचा सिलसिला जोरात सुरू आहे. या सगळ्या गडबडीत नागपूर … Continue reading Nagpur : दुय्यम निबंधक कार्यालयातील भोंगळ कारभार