Local Body Election : जनतेच्या मनातील विजेता ठरेल भाजपचा उमेदवार

महाराष्ट्रात लवकरच महापालिका आणि नगर परिषदांची निवडणूक होणार आहे. मात्र या निवडणुकीत कोणाला उमेदवारी मिळणार यावर महसूलमंत्र्यांनी मोठे वक्तव्य करून स्पष्टता दिली आहे. महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींचा  धुमधडाका सुरू आहे. प्रत्येक पक्षाने कंबर कसली असून, कार्यकर्ते आणि नेते मेहनतीला लागले आहेत. महापालिका, नगरपालिका आणि इतर स्थानिक निवडणुकींसाठी उमेदवारी कोणाला मिळेल आणि … Continue reading Local Body Election : जनतेच्या मनातील विजेता ठरेल भाजपचा उमेदवार