नागपूरला  Chandrashekhar Bawankule देणार एक्स्ट्रा हजार कोटी

नागपूरच्या जलसंकटावर तोडगा काढण्यासाठी महत्वाकांक्षी टनेल प्रकल्पाला गती मिळत आहे. नागपूर आणि एमपीला जोडणाऱ्या महत्वाकांक्षी टनेल प्रकल्पावर सध्या जोरदार काम सुरू आहे. या प्रकल्पासाठी आतापर्यंत सुमारे 350 कोटी रुपयांचा निधी झाला आहे, अशी माहिती पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. नागपूरच्या पिण्याच्या पाण्याचा दीर्घकालीन प्रश्न सोडवण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा ठरणार आहे. टनेल पूर्ण झाल्यावर नागपूरला पाणीपुरवठा … Continue reading नागपूरला  Chandrashekhar Bawankule देणार एक्स्ट्रा हजार कोटी