Maharashtra Budget : शिंदेसह आमदारांनी आजमींना झापले, तहकूब होईस्तोवर सभागृह तापले

महाराष्ट्र विधानसभेत समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांच्या वक्तव्यावरून प्रचंड गोंधळ झाला. यामुळे गोंधळ वाढत गेल्याने अखेर विधानसभा दिवसभरासाठी तहकूब करावी लागली. महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विधानसभेत प्रचंड गदारोळ पाहायला मिळाला. समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांच्या औरंगजेब समर्थक वक्तव्यावरून वातावरण चांगलेच तापले. सत्ताधारी पक्षाने त्यांच्या तात्काळ निलंबनाची जोरदार मागणी केली. विरोधक आणि सत्ताधारी … Continue reading Maharashtra Budget : शिंदेसह आमदारांनी आजमींना झापले, तहकूब होईस्तोवर सभागृह तापले