Bhandara : वाघमारेंचे लागले ‘चरण’ अन् टळले राष्ट्रवादीचं मरण

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काही दिवसांपूर्वी फूट पडली. त्यानंतर शरद पवारांचा गट कवमुकवत झाला. आता या गटाचं भंडाऱ्यातील मरण टळलं आहे. महायुती सरकार राज्यात सत्तेवर आल्यानंतर भाजपनं राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही फूट पाडली. अजित पवारांनाही सत्तेत सहभागी करून घेतलं. राष्ट्रवादी काँग्रेसमधील या फुटीनंतर शरद पवारांचा पक्ष अनेक ठिकाणी कमकुवत झाला. विदर्भातील अनेक नेते अजितदादांसोबत निघून गेले. अशा परिस्थितीत भारत … Continue reading Bhandara : वाघमारेंचे लागले ‘चरण’ अन् टळले राष्ट्रवादीचं मरण