Charan Waghmare : रेती चोरी थांबवा नाहीतर गुंडाराज येईल  

शरदचंद्र पवार गटाचे चरण वाघमारे यांनी विदर्भातील वाढत्या वाळू माफियांच्या मुद्द्यावर आवाज उठवत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना पत्र पाठवले आहे. भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यासह संपूर्ण विदर्भाला वैनगंगा नदीच्या नैसर्गिक संपत्तीचा वरदहस्त लाभलेला आहे. मात्र तरी या सोन्याच्या खाणीचे योग्य व्यवस्थापन न केल्यास मोठा धोका संभवतो. रेती हा केवळ घरबांधणी आणि इतर बांधकामांसाठी आवश्यक घटक … Continue reading Charan Waghmare : रेती चोरी थांबवा नाहीतर गुंडाराज येईल