Chhagan Bhujabal : काश्मीरच्या विकासावर दहशतीचा आघात
छगन भुजबळ यांनी पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ कडक शब्दात प्रतिक्रिया व्यक्त केली. ते म्हणाले की, या हल्ल्याचा उद्देश देशात तेढ निर्माण करणे आहे, ज्याचा आम्ही ठाम विरोध करतो. केंद्रीय नेतृत्वाने लक्ष केंद्रीत केलेले असतानाच, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर संतापाचा झोत सोडला आहे. त्यांनी हा हल्ला फक्त एका समाजावर नव्हे, तर संपूर्ण … Continue reading Chhagan Bhujabal : काश्मीरच्या विकासावर दहशतीचा आघात
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed