Chhagan Bhujbal : मंत्रिपदावर स्लो मोशन कमबॅक

राज्याचे ज्येष्ठ ओबीसी नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांची मंत्रिपदावर वर्णी लावण्यात आली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या घडत असलेल्या घडामोडींनी पुन्हा एकदा राजकीय चढाओढीचा रंग चढवला आहे. महाविकास आघाडीने लोकसभेतील जिंकलेल्या यशानंतर विधानसभेत महायुतीने प्रचंड बहुमत मिळवून राज्यात सत्ता स्थापन केली होती. मात्र मंत्रिमंडळ विस्तारात राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेते छगन … Continue reading Chhagan Bhujbal : मंत्रिपदावर स्लो मोशन कमबॅक