Maharashtra : शिवकाळाचा वारसा राज्याच्या स्वाधीन होणार

छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकिल्ले महाराष्ट्राच्या ताब्यात द्यावेत, अशी महत्त्वपूर्ण मागणी सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम दर्शविणारे ऐतिहासिक गडकिल्ले राज्य सरकारच्या ताब्यात द्यावेत, अशी महत्त्वपूर्ण मागणी महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारकडे केली आहे. याबाबत सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांना पत्र लिहून या विषयावर सविस्तर … Continue reading Maharashtra : शिवकाळाचा वारसा राज्याच्या स्वाधीन होणार