Gadchiroli : वैनगंगेच्या कुशीतून पुन्हा उसळणार जलरूपी महाप्रवाह
वैनगंगा नदीवर वसलेले चिचडोह बॅरेज लवकरच आपल्या जलद्वारांचे कवाड उघडणार आहे. पावसाळ्याच्या आगमनाची चाहूल लागताच पूरनियंत्रणाच्या दृष्टीने ही महत्त्वपूर्ण कारवाई हाती घेण्यात आली आहे. गडचिरोली जिल्ह्यातील वैनगंगा नदीवरील महत्वाचा जलस्रोत चिचडोह बॅरेज येत्या 1 जून 2025 पासून पावसाळ्याच्या आगमनानंतर टप्प्याटप्याने खुला होणार आहे. वैनगंगेच्या पात्रातील जलप्रवाह नियंत्रित ठेवण्यासाठी आणि संभाव्य पूरस्थिती टाळण्यासाठी हा निर्णय घेतल्याची … Continue reading Gadchiroli : वैनगंगेच्या कुशीतून पुन्हा उसळणार जलरूपी महाप्रवाह
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed