Anil Deshmukh : गवईंचा अपमान म्हणजे महाराष्ट्राचा अपमान

देशाचे 52 सरन्यायाधीश भूषण गवई महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले असताना, राज्याचे प्रमुख अधिकारी सत्कार सोहळ्यास अनुपस्थित राहिल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली. भारताच्या न्यायव्यवस्थेत 14 मे एक नवा सोनेरी अध्याय लिहिला गेला. न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई यांनी भारताचे 52 सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली. राष्ट्रपती भवनात झालेल्या अत्यंत औपचारिक व भावनिक सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते गवई … Continue reading Anil Deshmukh : गवईंचा अपमान म्हणजे महाराष्ट्राचा अपमान