CJI Bhushan Gawai : आरक्षण उपवर्गीकरणाने बदलले सामाजिक न्यायाचे समीकरण

भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भुषण गवई यांनी आरक्षणाच्या उपवर्गीकरणावर महत्त्वपूर्ण विधान केले आहे. त्यांच्या निर्णायक मतामुळे सामाजिक न्यायाच्या प्रक्रियेत नवा टप्पा उभा राहिला आहे आणि वंचित घटकांना न्याय मिळण्याची दिशा स्पष्ट झाली आहे. भारताच्या सामाजिक न्याय व्यवस्थेत आरक्षणाच्या उपवर्गीकरणाचा मुद्दा नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने मागील वर्षी या संदर्भात दिलेला निर्णय हा इतिहासात … Continue reading CJI Bhushan Gawai : आरक्षण उपवर्गीकरणाने बदलले सामाजिक न्यायाचे समीकरण