Maharashtra Assembly : संविधान विचारमंथनात फडणवीस नेतृत्वक्षम 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रभावी भाषणाने विधिमंडळात संविधानावर सखोल चर्चा घडली, तर विरोधकांनीही त्याचे कौतुक केले. ठाकरे गटाने या भाषणाचे पुस्तक प्रकाशित करण्याची मागणी केली. महाराष्ट्र विधिमंडळाच्या अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संविधानावर सखोल विचारमंथन करत समाजातील परिवर्तनाचा आढावा घेतला. त्यांच्या प्रभावी आणि तर्कशुद्ध मांडणीने संपूर्ण सभागृहाचे लक्ष वेधले. विशेष म्हणजे, विरोधकांच्या गटातील नेत्यांनीही त्यांच्या … Continue reading Maharashtra Assembly : संविधान विचारमंथनात फडणवीस नेतृत्वक्षम