Devendra Fadnavis : लाडकी बहीण ते लखपती दीदीचा संकल्प 

लाडकी बहीण योजनेवरून राज्यात राजकीय घमासान चांगलंच पेटलं आहे. विरोधकांच्या आरोपांना उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केलं की, आमचं उद्दिष्ट त्यांना फक्त एक हजार 500 नाही, तर लखपती बनवायचं आहे. राज्यातील सत्तेच्या रंगमंचावर सध्या एक मुद्दा गाजतोय तो म्हणजे लाडकी बहीण योजना. ही योजना जशी महिलांसाठी आशेचा किरण ठरत आहे, तशीच सत्ताधाऱ्यांसाठी राजकीय परीक्षा बनली … Continue reading Devendra Fadnavis : लाडकी बहीण ते लखपती दीदीचा संकल्प