Devendra Fadnavis : सहासूत्री मंत्रातून प्रशासनाच्या सुधारणांचा रोडमॅप तयार

राज्य प्रशासनात आमूलाग्र सुधारणा घडवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात सहा विशेष समित्यांच्या शिफारशींवर आधारित ठोस कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. या समित्यांनी आतूनच बदल घडवण्याचा मंत्र देत प्रशासनाच्या नवदिशेची पायाभरणी केली आहे. राज्याच्या प्रशासनात आमूलाग्र बदल घडवून आणण्याच्या दिशेने मोठं पाऊल उचलत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक क्रांतिकारी कृती आराखडा साकार केला आहे. … Continue reading Devendra Fadnavis : सहासूत्री मंत्रातून प्रशासनाच्या सुधारणांचा रोडमॅप तयार