Devendra Fadnavis : शासकीय व्यवस्थेचा रिबूट, डिजिटल क्रांतीचा आराखडा 

नव्या युगाच्या प्रशासकीय प्रवासाला सुरुवात करत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 150 दिवसांचा तंत्रज्ञानाधिष्ठित कृती आराखडा सादर केला आहे. AI आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शासन आता वेग, पारदर्शकता आणि परिणामकारकतेच्या दिशेने पाऊल टाकत आहे. शंभर दिवसांच्या सात कलमी कृती आराखड्याची यशस्वी अंमलबजावणी झाली. त्यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शासकीय योजनांची अचूक, वेगवान आणि प्रभावी अंमलबजावणी … Continue reading Devendra Fadnavis : शासकीय व्यवस्थेचा रिबूट, डिजिटल क्रांतीचा आराखडा