Mahayuti Politics : शिंदेंच्या नेतृत्वाखालील कारभारावर मुख्यमंत्री असमाधानी

मुंबईतील स्वयंपुनर्विकास प्रक्रियेच्या संथ गतीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली असून, एक खिडकी योजनेत सुधारणा करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. मुंबई जिल्हा बँकेकडे तब्बल एक हजार 600 प्रस्ताव येतात, तर मुंबई गृहनिर्माण व म्हाडाकडे केवळ 45 प्रस्ताव येतात. यातील 42 प्रस्तावांना मंजुरी मिळाली असली, तरी या गतीवर मुख्यमंत्री असमाधानी असल्याचे त्यांनी स्पष्ट … Continue reading Mahayuti Politics : शिंदेंच्या नेतृत्वाखालील कारभारावर मुख्यमंत्री असमाधानी