NMC Election : राजकीय रिंगणात भाजपची ‘सिंगल फाइट’

महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची तयारी जोरात सुरू आहे. अशातच भाजपने रणनीती आखायला सुरुवात केली आहे. नागपूरच्या राजकीय आकाशात निवडणुकीचा वादळी वारा वाहू लागला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी बिगुल वाजला आहे. सत्तेच्या या रणांगणावर मोठमोठे पक्ष उतरले आहेत. प्रभाग रचना, आरक्षणाच्या घोळातून बाहेर पडत आता सर्वांचे डोळे आचारसंहितेवर आणि निवडणूक तारखांवर खिळले आहेत. दिवाळीनंतर आचारसंहिता … Continue reading NMC Election : राजकीय रिंगणात भाजपची ‘सिंगल फाइट’