Supreme Court : फडणवीसांचा विजय, पण सुप्रीम कोर्टात अजून ‘चेंडू इनप्ले’

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर दक्षिण-पश्चिम मतदारसंघातील विजयाला आता सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आलं आहे. काँग्रेसचे उमेदवार प्रफुल्ल गुडधे यांनी हायकोर्टाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात पुन्हा याचिका दाखल केली आहे. नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मिळवलेल्या विजयानंतर, आता हा विजय पुन्हा एकदा न्यायालयाच्या कसोटीत सापडला आहे. काँग्रेसचे उमेदवार प्रफुल्ल गुडधे यांनी सर्वोच्च न्यायालयात … Continue reading Supreme Court : फडणवीसांचा विजय, पण सुप्रीम कोर्टात अजून ‘चेंडू इनप्ले’