Nagpur : मुख्यमंत्र्यांचा स्वच्छतेचा मंत्र; भोंडेवाडीतून हरीत क्रांतीची चाहूल

 कचर्‍याच्या डोंगरातून हरित क्रांतीची वाट साकारतेय नागपूरची भांडेवाडी. देशातील पहिल्या एकीकृत घनकचरा प्रकल्पाने स्वच्छतेच्या दिशेने इतिहास घडवायला सुरुवात केली आहे. देशातील पहिले आणि अनोखे एकीकृत घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प साकार होतोय नागपूरमध्ये. या महत्त्वाकांक्षी उपक्रमाची पाहणी करण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 17 मे शनिवारी सायंकाळी भांडेवाडी डम्पिंग यार्डला भेट दिली. या वेळी त्यांनी नागपूर महानगरपालिकेच्या … Continue reading Nagpur : मुख्यमंत्र्यांचा स्वच्छतेचा मंत्र; भोंडेवाडीतून हरीत क्रांतीची चाहूल