Wardha : चार महिन्यांचे आमदार पण कामगिरी दमदार
नुकत्याच पार पडलेल्या कार्यक्रमात आर्वी मतदारसंघासाठी 720 कोटींच्या विकासकामांची घोषणा झाली. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत आमदार सुमित वानखेडे आणि पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांचा समन्वय ठळकपणे दिसून आला. वर्धा जिल्ह्यातील आर्वी मतदारसंघात विकासाचे दालन खुले झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत नुकत्याच पार पडलेल्या कार्यक्रमात आमदार सुमित वानखेडे यांनी 720 कोटी रुपयांच्या विकासकामांचे प्रास्ताविक … Continue reading Wardha : चार महिन्यांचे आमदार पण कामगिरी दमदार
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed