Devendra Fadnavis : मुख्यमंत्र्यांच्या शिस्तीच्या रडारखाली पीएस-ओएसडी

महायुती सरकारमधील मंत्र्यांचे पीएस आणि ओएसडी हे केवळ सहाय्यक नसून, आता ते मुख्यमंत्री कार्यालयाच्या शिस्तीच्या रडारवर आहेत. नियुक्तीपासून वर्तणूकपर्यंत प्रत्येक हालचालीवर बारकाईने नजर ठेवली जात असून, चुकीसाठी माफ नाही, हे स्पष्ट संकेत दिले गेले आहेत. महायुती सरकार सत्तेवर आल्यानंतर मंत्र्यांच्या खासगी सहाय्यक (पीएस) आणि विशेष कार्यकारी अधिकारी (ओएसडी) नेमण्याच्या प्रक्रियेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाने … Continue reading Devendra Fadnavis : मुख्यमंत्र्यांच्या शिस्तीच्या रडारखाली पीएस-ओएसडी