Devendra Fadnavis : विकास थांबायला वेळ नाही, मुख्यमंत्र्यांचा डेडलाईन धमाका

राज्यातील पायाभूत प्रकल्पांचा वेग वाढवण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस आक्रमक पवित्र्यात आले आहेत. त्यांनी स्पष्ट आदेश दिले की, एकदा प्रकल्प हाती घेतला की तो फक्त तीन वर्षांत पूर्ण झाला पाहिजे. राज्याच्या पायाभूत विकासाला गती देणाऱ्या ‘वॉररुम’मधून आता केवळ चर्चा नव्हे, तर कृतीची रणनिती ठरवली जात आहे. मंत्रालयातील मंत्रिमंडळ सभागृहात झालेल्या या उच्चस्तरीय बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी … Continue reading Devendra Fadnavis : विकास थांबायला वेळ नाही, मुख्यमंत्र्यांचा डेडलाईन धमाका