Chitra Wagh : मातांसाठी पोषणावर काटकसर नको
चित्रा वाघ यांनी विधान परिषदेत कुपोषणाचा मुद्दा ठामपणे मांडला आणि सरकारला सुधारणा करण्याची गरज दाखवून दिली. त्यांनी आदिवासी व ग्रामीण गरोदर मातांसाठी समान आणि पर्याप्त आहाराची मागणी केली. राज्यातील कुपोषणाच्या समस्येवर ठोस उपाययोजना करण्यासाठी भाजप नेत्या आणि विधान परिषदेच्या आमदार चित्रा वाघ यांनी सभागृहात ठाम भूमिका मांडली. कुपोषण रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार सातत्याने प्रयत्न … Continue reading Chitra Wagh : मातांसाठी पोषणावर काटकसर नको
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed