Chandrapur : नावाप्रमाणेच ‘चंद्र’पूर देत आहे मूनवॉकचा अनुभव 

चंद्रपूरच्या रस्त्यांवर जणू काही चंद्रावरील खड्डे उतरवले आहेत, इतकी दयनीय अवस्था झाली आहे. चंद्रावर खड्डे असावेत तसेच खड्ड्यांचे साम्राज्य चंद्रपूरमध्येही नागरिकांना त्रास देत आहे. यावरून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक संदीप पोशट्टीवार यांनी लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांना टोला लगावला आहे. चंद्रपूर शहराच्या सौंदर्यवर्धन आणि पायाभूत सुविधांसाठी कोट्यवधींच्या निधीने रस्त्यांची कामे हाती घेण्यात आली. मात्र, अमृत पाणी पुरवठा … Continue reading Chandrapur : नावाप्रमाणेच ‘चंद्र’पूर देत आहे मूनवॉकचा अनुभव