खामगांव रेल्वेची Chain Pulling थांबवतील का Akash Fundkar
खामगावात रखडलेले रेल्वे मार्गाचे काम अनेक वर्षापासून रखडले आहे. मात्र आता आकाश फुंडकर आमदार झाल्याने नागरिकांच्या त्यांच्याकडे अपेक्षा असल्याचे दिसून येत आहे. खामगाव रेल्वे मार्गाचा विकास हा गेल्या अनेक वर्षांपासून रखडला आहे. स्थानिक नागरिक, व्यापारी, आणि शेतकरी वर्ग यामुळे मोठ्या अडचणींना सामोरे जात आहेत. अनेक वर्षांपासून या मार्गाच्या सुधारणा आणि विस्तारीकरणाच्या मागण्या प्रलंबित आहेत. रेल्वे … Continue reading खामगांव रेल्वेची Chain Pulling थांबवतील का Akash Fundkar
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed