गणेशोत्सवातील अडथळे होणार दूर? Devendra Fadnavis सरकारकडून नवीन आशा

महाराष्ट्रातील सर्वात मोठा सण म्हणजे गणेशोत्सव. गणेश उत्सवा दरम्यान गणेश मंडळांना प्रशासनाच्या त्रासाला सामोरे जावं लागतं. त्यामुळे देवेंद्र फडणवीस गणेश मंडळाच्या अडचणी दूर करतील, अशी अपेक्षा गणेश भक्तांना आहे. महाराष्ट्रात गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव नसून सांस्कृतिक आणि सामाजिक एकतेचं प्रतीक मानला जातो. प्रत्येक वर्षी हजारो गणेश भक्त मोठ्या उत्साहाने हा उत्सव साजरा करतात. गणेश … Continue reading गणेशोत्सवातील अडथळे होणार दूर? Devendra Fadnavis सरकारकडून नवीन आशा