Buldhana : विकासाच्या बंद दरवाज्यावर निष्क्रियतेचं कुलूप
असोला बु. गावात ग्रामविकास अधिकाऱ्याच्या निष्क्रियतेचा कडवट संताप उफाळून आला आहे. सात सदस्यांच्या तक्रारीनंतरही चौकशीस गैरहजर राहिल्याने ग्रामपंचायत कार्यालयच सीलबंद करण्यात आलं. बुलढाण्याच्या चिखलीतील असोला बु. या गावात ग्रामविकास अधिकारी संतोष सवडतकर यांच्या विरोधात वाढत्या तक्रारींमुळे गावात खळबळ उडाली आहे. गावच्या विकासाचा मुख्य भार खांद्यावर असलेल्या अधिकाऱ्याच्या वारंवार गैरहजेरीमुळे ग्रामपंचायत सदस्य आणि स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र … Continue reading Buldhana : विकासाच्या बंद दरवाज्यावर निष्क्रियतेचं कुलूप
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed