Ashish Deshmukh : आमदारांच्या आग्रहाने मोहपाची नव्याने नकाशा क्रांती 

2017-18 मध्ये मोहपात झालेला सिटी सर्वे 99 टक्के चुकीचा ठरल्याने नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत होता. आता आमदार डॉ. आशिष देशमुख यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे हा सर्वे रद्द होऊन नव्याने, मोफत सिटी सर्वे होणार आहे. ‘तुमचं घर तुमचं हक्काचं’ हे स्वप्न अखेर प्रत्यक्षात उतरायला सुरुवात झाली आहे. गेल्या काही वर्षांपासून चुकीच्या सिटी सर्वेमुळे त्रस्त झालेल्या … Continue reading Ashish Deshmukh : आमदारांच्या आग्रहाने मोहपाची नव्याने नकाशा क्रांती